yuva MAharashtra छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

जत वार्ता न्यूज
By -


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    आठरा पगड जाती व बारा बलुतेदार यांना एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती करणारे व समाजामध्ये आज त्यांना एक आदर्शवत राजे म्हणून ओळखले जाते असे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन जत फ्रेंड सर्कल व मराठा सेवा संघाच्या वतीने जत येथे साजरा करण्यात आला.
    यावेळी अखिल भारतीय मराठा सेवासंघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, 
काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष मोहन मानेपाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शफिक भाई इनामदार, बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष सुनील क्यातन, उपाध्यक्ष श्रीकांत भाऊ सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सागर तानाजी शिनगारे आदीजन उपस्थित होते.